न पाहिलेली चित्रांगदा आणि तिची अशीही स्टाईल
बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग तिच्या अभिनयासह सौंदर्यासाठी ओळखली जाते
जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते
गेल्या काही वर्षांपासून तीने फार कमी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे
मात्र असे असूनही तिची फॅन फॉलोइंग कमी झालेली नाही
याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चित्रांगदाचा बोल्डनेस
चित्रांगदाला तिच्या लूकमुळे वेगळी ओळख मिळाली आहे
ती नेहमीच तिच्या अदांनी लोकांचे लक्ष वेधत असते
चाहते तिच्या प्रत्येक नव्या लूकची आतुरतेने वाट पाहत असतात