जगप्रसिद्ध 'कोल्डप्ले' बँडच्या निवृत्तीबद्दल मोठी घोषणा
1 October 2024
Created By: Swati Vemul
जगप्रसिद्ध म्युझिक बँड 'कोल्डप्ले'चं भारतात जानेवारी 2025 मध्ये कॉन्सर्ट
अवघ्या काही मिनिटांत विकली गेली कॉन्सर्टची तिकिटं
यादरम्यान कोल्डप्लेच्या ख्रिस मार्टिनने केली मोठी घोषणा
बारावा स्टुडिओ अल्बम प्रदर्शित केल्यानंतर बँड निवृत्त होणार असल्याचं केलं जाहीर
या निर्णयामुळे मला आणि माझ्या बँडच्या सहकाऱ्यांना आणखी काही खासगी वेळ मिळेल- ख्रिस मार्टिन
कोल्डप्लेचा दहावा अल्बम 4 ऑक्टोबर 2024 रोजी होणार प्रदर्शित
बाराव्या अल्बमनंतर बँड निवृत्त होणार असलं तरी बँडच्या सहकाऱ्यांसोबत इतर प्रोजेक्ट्ससाठी करणार काम
कोल्डप्ले या बँडमध्ये ख्रिस मार्टिन, जॉनी बकलँड, गे बेरीमॅन, विल चॅम्पियन यांचा समावेश
काय तो पेहराव, काय ती ॲक्टिंग.. एकदम ओके; 'धर्मवीर 2'मधील शहाजी बापू पाटलांच्या भूमिकेवर कमेंट्सचा वर्षाव
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा