अखेर प्राजक्ताच्या हाताला लागली वृषांकच्या नावाची मेहंदी

24 February 2025

Created By: Swati Vemul

'मोस्टली सेन' म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर प्राजक्ता कोळीचा मेहंदीचा कार्यक्रम

प्राजक्ता कोळी आणि वृषांक खनाल यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना झाली सुरुवात

मेहंदी कार्यक्रमात भरजरी लेहंगा न घालता प्राजक्ताने साधा कुर्ता परिधान केला

मेहंदी कार्यक्रमातील काही क्षणचित्रे प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

प्राजक्ता आणि वृषांक गेल्या दहा वर्षांपासून अधिक काळापासून आहेत एकत्र

प्राजक्ताचा होणारा पती वृषांक हा मूळचा नेपाळमधील काठमांडूचा आहे

प्राजक्ता ही प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर, लेखिका आणि अभिनेत्रीसुद्धा आहे

कर्जतमध्ये प्राजक्ता आणि वृषांक विवाहबंधनात अडकणार आहेत

'छावा'मधील शिवलिंग पूजेचा 'तो' भव्यदिव्य सीन महाराष्ट्रातील 'या' गावात झाला शूट