MI की CSK? गौतमी पाटीलला कोणता आयपीएल संघ आवडतो?

2 April 2025

Created By: Aarti Borade

सध्या आयपील मॅच सुरु आहेत

आपल्या आवडत्या संघाला पाठींबा देताना चाहते दिसत आहेत

आता डान्सर अभिनेत्री गौतमी पाटीलने तिला कोणता संघ आवडतो हे सांगितले आहे

गौतमी पाटीलने नुकताच एका कार्यक्रमात हजेरी लावली

गौतमीला आयपीएलचा MI की CSK कोणता संघ आवडतो असा प्रश्न विचारला

त्यावर गौतमीने मुंबई इंडियन्स MI असे उत्तर दिले आहे