गौतमी पाटील सध्या काय करते? फोटो पाहून तुम्ही म्हणाल...

10 April 2024

Created By: Soneshwar Patil

नृत्यांगना गौतमी पाटील सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत

सोशल मीडियावर गौतमी पाटीलचे फोटो व्हायरल

या फोटोमध्ये गौतमी मस्त सुट्टीचा आनंद लुटताना दिसतेय

गौतमी तिच्या डान्सने सोशल मीडियावर जास्त चर्चेत आहे

पण सध्या व्हायरल फोटोंनी गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे

इन्स्टाग्रामवर गौतमी पाटील खूप सक्रिय असते

बडी सुंदर दिखती हो, 43 वर्षाची श्वेता तिवारी सौंदर्याने करतेय घायाळ