केसरी फेटा, सुंदर स्माईल, कातिल गौतमी पाटीलचा लुक चर्चेत

09 March 2024

Created By: Soneshwar Patil

डान्सर गौतमी पाटीलचा नवीन लुक सोशल मीडियावर व्हायरल

जागतिक महिला दिनानिमित्त गौतमीने शेअर केले फोटो

केसरी रंगाच्या फेट्यामध्ये गौतमी दिसतेय खूपच सुंदर

गौतमीच्या या हटके लुकने चाहत्यांचं वेधलं लक्ष

सोशल मीडियावर गौतमीच्या या लुकची होतेय चर्चा

इन्स्टाग्रामवर गौतमी पाटीलचे आहेत लाखो चाहते

आई गं काळजात चमकच भरली, कॉमेडी क्वीनचा लुक पाहूनच...