महाराष्ट्रातील तरुणांमध्ये फक्त गौतमीच्या डान्सचीच चर्चा
काही दिवसांमध्येच गौतमीने आपल्या डान्समधून लोकप्रियता मिळवली आहे
सध्या गौतमी पाटीलचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत
गौतमीच्या डान्समुळे तिचा चाहता वर्ग खूप वाढला आहे
गौतमी पाटीलवर काही व्हिडीओमुळे टीका देखील झाली आहे
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात चाहते गर्दी करत आहेत
चुकीचे हावभाव करुन लावणी केल्यामुळे तिच्यावर टीका देखील होत आहे