सुंदर लुक असूनही चाहते नाराज, गौतमीच्या फोटोंवर चाहते काय म्हणाले?

16 June 2024

Created By: Soneshwar Patil

सबसे कातिल गौतमी पाटील, नवीन लुक चर्चेत

गौतमीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले नवीन लुकमधील फोटो

वेगवेगळ्या पोजमधील फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष

मात्र गौतमीचा हा लुक पाहून चाहते झाले नाराज

म्हणाले गौतमी तू साडीतच खूप सुंदर दिसते

सोशल मीडियावर गौतमीचे आहेत लाखो चाहते

गुलाबी ड्रेसमध्ये गुलाब, प्राजक्ता माळीचा नवीन लुक पाहिला का?