गौतमी पाटील पेक्षा सध्या सोशल मीडियावर संध्या पाटीलची जोरदार चर्चा आहे
गौतमी पाटीलची मैत्रिण संध्या पाटीलचे डान्सचे व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत
धडाकेबाज डान्सने संध्या सध्या चाहत्यांना आकर्षित करत आहे
सोशल मीडियावर संध्या पाटीलचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे
संध्या पाटीलच्या या डान्सवर चाहते घायाळ झाले आहेत
संध्या पाटील म्हणजे सध्या चाहत्यांची Energy Queen झाली आहे
पहा व्हिडीओ