सुहानी भटनागरने आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटात साकारली भूमिका

2 December 2023

Created By: Swati Vemul

'दंगल'मध्ये सुहानीने साकारली ज्युनिअर बबिता फोगाटची भूमिका

गेल्या सात वर्षांत सुहानीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

'दंगल'च्या शूटिंगच्या वेळी सुहानी 14 वर्षांची होती

सुहानी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही

सुहानीचा लूक आता पूर्णपणे बदलला

'दंगल'मुळे लोकप्रियता मिळूनही सुहानी सध्या लाइमलाइटपासून दूर

'दंगल' हा तिचा पहिलावहिला चित्रपट, बॉक्स ऑफिसवर ठरला तुफान हिट