Deepika Padukone : दीपिकाच्या कन्येची रास कोणती?; तिचं भविष्य काय सांगतं?
09 September 2024
Created By : Manasi Mande
दीपिका पादुकोणने 8 सप्टेंबर 2024 रोजी मुलीला जन्म दिला
दीपिका आणि रणवीर सिंह यांच्या लेकीची रास 'कन्या' असेल
त्यांची कन्या तार्किकदृष्ट्या विचार करणारी असेल
ती प्रॅक्टिकल विचार करून आयुष्यात पुढे जाईल
आपल्या निर्णयाबाबत ती अधिक सिस्टमॅटिक असेल
आईसारखीच ती कामात परफेक्शनिस्ट असेल
दीपिकाची कन्या हृदयातून विचार करणारी असेल
आपल्या कामाच्या बळावर तिला लौकिक प्राप्त होईल
लेकीच्या जन्मामुळे दीपिका ॲक्टिंग सोडणार?; काय म्हणाली होती… – TV9 Marathi
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा