दिपीकाचे हे फोटो पाहिले नाहीत तर फॅशनच्या ट्रेंड्स मध्ये राहाल मागे
दिपीकाचा हा हॉट फॅशन जलवा होतोय व्हायरल
दिपीकाला Filmfare Award for Best Actress,IIFA Award ही मिळालेत
ब्रह्मास्त्र 2 मधुन दिपीका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं बोललं जातयं
दिपीका तिच्या फॅशनेबल लूक्समुळे नेहमी चर्चेत असते
दिपीकाचे इन्स्टाग्रामवर 68.7M फॉलोअर्स आहेत
दिपीका इन्स्टाग्रामवर फार सक्रीय असते