Dev Anand : देव आनंद यांच्या आयुष्यातील तीन महिला; त्यांना पाहताच...
28 September 2024
Created By : Manasi Mande
सदाबहार अभिनेते देव आनंद यांचे सिनेमे अविस्मरणीय आहेत (Photos : Instagram)
देव साहेबांच्या सिनेमातील गाणी आजही ओठांवर रुंजी घालतात
रिअल लाईफमध्ये त्यांचा तीन अभिनेत्रींवर जीव जडला होता
पहिली होती, सुरैय्या. सुरैय्या देव साहेबांचं पहिलं प्रेम होत्या
पण सुरैय्या यांच्या आजीमुळे त्यांचं देव आनंद यांच्याशी लग्न होऊ शकलं नाही
कल्पना कार्तिक या त्यांचं दुसरं प्रेम. कल्पना यांच्याशी त्यांनी लग्न केलं
त्यांचं तिसरं प्रेम होतं जीनत अमान. पण जीनतविषयी ते कधी बोलले नाही
'रोमांस विथ लाइफ' या आत्मचरित्रात त्यांच्या प्रेमावर भाष्य आहे
आराध्या, जा… ऐश्वर्या आणि आराध्याचे बाप्पाच्या दर्शनावेळी हाल; काय घडलं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा