देवोलीनाच्या लुक पेक्षा जास्त चर्चा होतेय 'या' गोष्टीची

16 April 2024

Created By: Soneshwar Patil

साथ निभाना साथिया फेम अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य

अभिनेत्री नेहमी तिच्या साडी लुकने असते चर्चेत

सोनेरी साडीसोबत अभिनेत्रीने परिधान केला लाल स्कूप स्लीव्हज ब्लाउज

अभिनेत्रीने दुर्गापूजेच्या निमित्ताने हा ब्लाउज परिधान केला आहे

सध्या या ब्लाउजची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे

देवोलीना नेहमी वेगवेगळ्या ब्लाउज लुकने चर्चेत असते

नेहा मलिकच्या वर्कआऊट लुकने वाढवलं तापमान, फोटो व्हायरल