दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा 88 वा वाढदिवस

8 December 2023

Created By: Swati Vemul

धर्मेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त पत्नी हेमा मालिनी यांची खास पोस्ट

धर्मेंद्र यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत 'ड्रीम गर्ल'कडून प्रेम व्यक्त

माझ्या सर्वांत प्रेमळ जोडीदाराला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा- हेमा मालिनी

तुम्हाला खूप सारं प्रेम, आनंद आणि आशीर्वाद मिळो- हेमा मालिनी

तुम्ही माझ्यासाठी किती खास आहात, हे तुम्ही पहावं हीच इच्छा- हेमा मालिनी

1980 मध्ये धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी बांधली लग्नगाठ

हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना ईशा-अहाना या दोन मुली

इन्फिनिटी पूलमध्ये अपूर्वा नेमळेकरचा हॉट अंदाज