'ढिंचॅक दिवाळी'च्या रेड कार्पेटवर कलाकारांचा खास अंदाज, जोड्यांनी वेधलं लक्ष
9 October 2025
Created By: Swati Vemul
स्टार प्रवाहच्या 'ढिंचॅक दिवाळी' कार्यक्रमाची उत्सुकता दिवसागणिक वाढतेय
धमाकेदार परफॉर्मन्सेस, कॉमेडीचा तडका आणि खुमासदार सूत्रसंचालनाने हा सोहळा रंगलेला असेल
हा भव्यदिव्य सोहळा येत्या 12 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजल्यापासून प्रेक्षकांना अनुभवता येणार
या भव्यदिव्य सोहळ्यासोबतच यंदा रेड कार्पेटवरचा झगमगाटही लक्षवेधी ठरणार आहे
पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देणारे कलाकारांचे पोशाख यंदाच्या दिवाळीचं खास आकर्षण ठरणार आहेत
रेड कार्पेटवरच्या या झगमगाटात सर्वच कलाकारांचे लूक ढिंचॅक होते
लपंडाव मालिकेतील सरकार अर्थात रुपाली भोसले
कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेतील यश-कावेरी म्हणजेच मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू
नशीबवान मालिकेतले रुद्रप्रताप-गिरिजा म्हणजेच आदिनाथ कोठारे आणि नेहा नाईक
हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील कृष्णा दुष्यंत म्हणजेच समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर
येड लागलं प्रेमाचं मालिकेतील राया-मंजिरी म्हणजेच विशाल निकम आणि पूजा बिरारी
इतरही मालिकेतल्या कलाकारांची रेड कार्पेटवरची एण्ट्री हटके ठरली
तारुण्यात इतक्या सुंदर दिसायच्या सिमी गरेवाल; रतन टाटाही होते फिदा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा