मुकेश अंबानींच्या बहिणीने 5 वर्ष डेटिंग करून मग केला विवाह, अनोखी लव्ह-स्टोरी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाविषयी सर्वांना माहिती आहे
खूप कमी लोकांना माहिती आहे की धीरुभाई अंबानींना दोन मुले आणि दोन मुली आहेत
धीरुभाई अंबानी यांच्या दोन मुलींची नावे नीना कोठारी आणि दीप्ति सालगांवकर आहेत
दीप्ति अंबानी Love Marriage केलं आहे. ती अंबानींच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असते
दत्ताराज सलगांवकर हे V.M. Salgaocar कंपनीचे मालक आहेत
धीरुभाई अंबानी आणि वासुदेव सलगांवकर हे खूप चांगले मित्र होते