दिशा पटानीच्या फोटोंनी इंटरनेटवर आणले वादळ
दिशा पटानी नेहमीच कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत राहते
आताही तिने तिच्या बोल्ड फॅशन आणि स्टायलिश लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे
तिने तिचे बाथरूममधील फोटो इंटरनेटवर शेअर केल्याने सर्वांचेच होश उडाले आहेत.
दिशा पटनीने काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये सेल्फी घेतल्याचा फोटो इंटरनेटवर शेअर केला आहे
तर तिने तिच्या बिकिनीवर बाथरोब घातला आहे
या फोटोंमधील तिचा बोल्ड लूक पाहून सगळेच हैराण झाले आहेत
तिच्या या फोटोवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे
दिशाने हे फोटो सोशल मीडियावर टाकताच 4 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत