अभिनेत्री दिशा पाटनीचा क्राऊन लूक
अभिनेत्री दिशा पाटनी ही तिच्या फिगर आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते
तर ती तिच्या फॅशनलुकमुळेही लोकप्रिय आहे
ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया सक्रीय असते
आताही तिचे काही बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियाचा पारा वाढवत आहेत
या फोटोंमध्ये दिशाने ब्राइट कलरच्या ब्रॅलेटसह पांढऱ्या रंगाचा मिनी स्कर्ट घातला आहे
तसेच तिने डोक्यावर क्राऊन घातला आहे. ज्यामुळे ती एखाद्या राजकुमारी प्रमाणे भासत आहे