बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या सिझलिंग लुकमुळे सध्या चर्चेत आहे.
आता दिशाने पुन्हा तिचे ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
दिशा पटानी गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे.
या फोटोंमध्ये तिने हलका हिरवा ब्रॅलेट टॉप आणि चमकदार थाई हाय स्लिट स्कर्ट घातलेला दिसत आहे.
यावेळी तिने रिव्हिलिंग ड्रेसमध्ये सर्वांना वेड लावले आहे.
तर ती ब्राऊन कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे.