दिशा पटानीने बिकिनीत लावली आग

ती सोशल मीडियावर जास्त सक्रिय दिसते

ती तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते

आता ही तिने तिचा बिकिनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे

या ताज्या फोटोत ती राखाडी रंगाच्या बिकिनीत दिसत आहे

तिने आरामात बोल्ड पोझ दिली आहे

दिशा पटानीचा हा फोटो इंटरनेटवर आगीसारखा पसरत आहे

तिच्या या पोस्टवर एका चाहत्याने कोई तो रोक लो यार अशी कमेंट केली आहे