दिशाच्या किलर लूकवर चाहत्याची कमेंट म्हणाला- 'दया करो...'
दिशा ही बॉलिवूडची सर्वात फिट आणि हॉट अभिनेत्री आहे
दिशा नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून धुमाकूळ घालत असते
दिशाने पुन्हा एकदा हॉट अवतार दाखवला आहे
याताज्या फोटोत दिशाने ब्लॅक ब्रा घालत किलर लूक दिला आहे
दिशा ब्लॅक ब्रा आणि निळ्या डेनिम जिन्समध्ये हॉट दिसत आहे
तिच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'दया करो, असे फोटो टाकू नका.'
दिशा सध्या तिचा तामिळ डेब्यू चित्रपट सूर्या 42 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे