अखेर घटस्फोट, मी मानसी नाईक, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

28 February 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री मानसी नाईकचा घटस्फोट

सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आनंदाची बातमी

म्हणाली, कोणत्याच कलाकाराचं आयुष्य प्रायव्हेट नसतं

अखेर माझा घटस्फोट झाला असून मी आता मानसी नाईक आहे

मी हरले नाही तर जिद्दीने समाजात वावरायला आता सज्ज आहे

आता मानसी नाईकने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे

मराठमोळं सौंदर्य, अभिनेत्रीच्या सौंदर्या पुढे बॉलीवुड अभिनेत्री फेल