दिवाळीत करिश्मा तन्नाचं अदा

करिश्मा तन्ना आपल्या स्टायलिश स्टाईलने सोशल मीडियावर दररोज चर्चेत असते

अलीकडेच तिने तिच्या लेटेस्ट ग्लॅम शूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

या अंदाजात करिश्मा तन्ना खूपच हॉट ब्युटी दिसत आहे

या फोटोंमध्ये करिश्माने गुलाबी रंगाचा लेहेंगा तसेच स्लीव्हलेस ब्लाउज घातला आहे

तिने मोकळे केस सोडत, मांगटिका आणि हातात बांगड्या घातल्या आहेत

या पोशाखात देखिल हॉट दिसत आहे

करिश्माचा ट्रॅडीश्नल लूक, किलर अदा चाहत्यांना धुंद करत आहे