किती झालंय अनन्या पांडेचं शिक्षण ?

08 November 2023

Created By : Manasi Mande

प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडेला ओळखत नाहीत, असे फारच कमी लोक असतील.

बॉलिवूड चित्रपटात ग्लॅम अवतारात दिसणारी अनन्या ही अभिनेता चंकी पांडेची लेक आहे.

30 ऑक्टोबर 1998 साली मुंबईत अनन्याचा जन्म झाला. तिचं शिक्षण परदेशात झालं.

धीरूभाई अंबानी स्कूलमधून अनन्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. 

पण ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी ती लॉस अँजिलिसला गेली.

तिच्या एज्युकेशनल डिग्रीसाठी अनन्याचं ट्रोलिंगही झालं होतं. 

त्यानंतर तिने ॲडमिशन फॉर्म सोशल मीडियावर पोस्ट करून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं.

2019 साली करण जोहरच्या स्टुटंड ऑफ दि ईयर 2 मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

सारा की सारा तेंडुलकर ? शुबमन नक्की कोणत्या साराला करतोय डेट ?