सैफ अली खानचे 'लॉरेन्स'शी आहे जवळचे कनेक्शन

6 March 2025
Created By: Aarti Borade
अभिनेता सैफ अली खान हा सिनेमांसोबतच खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो

महिनाभरापूर्वी सैफवर घरात घूसून एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला होता

३ सर्जरी झाल्यानंतर आता सैफची प्रकृती ठिक आहे

'लॉरेंस' हे नाव ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यात काही वेगळे विचार येतील

सैफच्या शाळेचे नाव 'लॉरेंस' आहे
सैफच्या शाळेचे नाव 'लॉरेंस' आहे
हिमाचल प्रदेशमधील 'लॉरेंस' शाळेत सैफची प्राथमिक शिक्षण घेतले आहे

हे एक बोर्डिंग स्कूल आहे
हे एक बोर्डिंग स्कूल आहे
रिक्षा चालकाची लेक गाजवतेय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा