पर्पल बॉडीकॉन ड्रेसमध्ये डोनाल

डोनाल बिश्तला तिच्या कर्वी फिगरमुळे चर्चेत असते

सोशल मीडियावर ती तिचे कर्वी फिगर आणि ग्लॅमरस लूक फोटो टाकत असते

आताही तिने तिचे पर्पल बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

तिचे हे फोटो चाहत्यांच्या हृदयावर कहर करत आहेत

डोनाल बिश्तने पर्पल बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिची कर्वी फिगर दाखवली आहे

डोनल बिश्तने मोकळ्या केसांसह शायनी मेकअप केला आहे

पार्टी लूकमध्ये डोनल बिश्त खूपच ग्लॅमरस दिसत आहे

डोनल बिश्त तिच्या किलर लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे