Money Transfer 

कोरोनानंतर सगळीकडे डिजिटीलायजेशन जोरात सुरू आहे

फोन पे, गूगल पे किंवा कार्डने पेड करून ऑनलाइन पैसे देणे घेणे केलं जात आहे

मात्र अनेक वेळा लोक चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवतात

अशा वेळी घाबरण्याचे कारण नाही, तुमचे पैसे परत मिळतील. फक्त हे करावे लागेल

सगळ्यात आधी तुमच्या बँक व्यवस्थापकाशी बोलणं करा

तुमच्याकडून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचे सर्व पुरावे दाखवा

बँक मध्यस्थ म्हणून काम करते. बँक त्या व्यक्तीला एक मेल पाठवते.

जेव्हा ती व्यक्ती परवानगी देते, तेव्हा बँक तुमचे पैसे तुम्हाला 7 दिवसांच्या आत परत करते

आणि जर ती व्यक्ती नकार देत असेल तर त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवू शकता

यानंतर जर ती व्यक्ती पैसे परत करण्यास तयार असेल तेव्हा तुम्हाला आयडी आणि अॅड्रेस प्रूफ बँकेत जमा कराव्या लागतील. यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात