गायतोंडेची कमाल! रचला नवा इतिहास

16th October 2026

Created By: Aarti Borade

दृश्यम 3 हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे

अजय देवगणच्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून तुफान कमाई केली आहे

13 दिवसात सिनेमाने जगभरात 500 कोटींची कमाई केली आहे

सिनेमाने भारतात 115 कोटी रुपयांची कमाई केली आहे

14व्या दिवशी दृश्यम सिनेमाने 515.05 कोटीची कमाई केली आहे

सिनेमातील गणेश गायतोंडे हे पात्र सध्या चांगलेच चर्चेत आहे