Twitter चे सीईओ Elon Musk
एलॉन मस्क यांनी ट्वीटर विकत घेतल्यापासून उलथापालथ सुरू आहे
आधी छाटणी, नंतर ब्लू सबस्क्रिप्शन फी यां निर्णयांनी खळबळ उडवून दिली
आता मस्क यांचा एक निर्णय जो ट्वीटरसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे
मस्क यांनी स्वत:ला सीईओ पदावरून बाजूला करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटलं आहे
त्यांनी हा निर्णय एका सर्वेक्षणानंतर घेतला आहे. यामध्ये बहुतांश युजर्सनी त्यांच्या विरोधात मतदान केले.
यानंतर मस्क यांनी ट्विट केले की, त्यांना हे काम करण्यासाठी कोणीतरी सापडताच ते सीईओ पदाचा राजीनामा देतील
या पोलमध्ये 58 टक्के वापरकर्त्यांनी मस्क यांना विरोध केला
तर 42 टक्के वापरकर्त्यांना वाटतं की मस्क यांनी अद्याप सीईओ पदावर राहावे