'एमिली इन पॅरिस'मधली अभिनेत्री बनली आई
2 February 2025
Created By: Swati Vemul
'नेटफ्लिक्स'वरील लोकप्रिय वेब सीरिज 'एमिली इन पॅरिस'ची मुख्य अभिनेत्री लिली कॉलिन्स बनली आई
लिली कॉलिन्सने तीन वर्षांपूर्वी चार्ली मॅकडॉवेल्सशी केलं होतं लग्न
35 वर्षीय लिलीने बाळाची पहिली झलक सोशल मीडियावर दाखवली
लिली आणि चार्ली यांना सरोगसीद्वारे झाली मुलगी
लिली आणि चार्ली यांनी त्यांच्या मुलीचं नाव Tove Jane McDowell असं ठेवलंय
लिली कॉलिन्सने सप्टेंबर 2021 मध्ये चार्लीशी केलं होतं लग्न
लिलीचा पती चार्ली हा चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक आहे
26 वर्षांनी लहान पत्नीसोबत मिलिंद सोमणचं महाकुंभमध्ये पवित्र स्नान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा