घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान इशा देओलची पहिली पोस्ट

18 January 2024

Created By: Manasi Mande

धर्मेंद्र-हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलच्या पर्सनल आयुष्याबाबत चर्चा सुरू

ईशा देओल आणि पती भरत तख्तानी यांचं नातं आलबेल नसल्याचे वृत्त

ईशा आणि भरत इंडस्ट्रीतील स्ट्राँग कपल मानले जातात, बऱ्याच काळापासून ते एकत्र दिसले नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाबद्दल बातम्या येत आहेत.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ईशाने शेअर केली पोस्ट

कोई मेरे दिल से पुछे या पहिल्या चित्रपटातील डान्सचा व्हिडीओ तिने शेअर केला.

कधी-कधी रिलॅक्स राहून फक्त हृदयाच्या तालावर नाचलं पाहिजे, असं तिने म्हटलंय

23 वर्षांपूर्वी या चित्रपटातून ईशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

तू ठीक आहेस ना, अशा कमेंट्स करून चाहत्यांनी तिची खुशाली विचारली आहे.

2012 साली ईशा आणि भरतचं लग्न झालं. त्यांना दोन गोड मुलीही आहेत.

त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चादरम्यान देओल कुटुंबातील कोणीही प्रतिक्रिया दिली नाही.

12th Fail फेम विक्रांत मेस्सीचं शिक्षण किती झालंय ?