ईशाच बिझनेसमॅन भरत तख्तानीसोबत लग्न झालं. आता 12 वर्षाने त्यांचा घटस्फोट झालाय. 

काही महिन्यापूर्वी  ईशाने चाहत्यांना  आपल्या घराची  सफर घडवलेली.

जुहू येथील ईशाच्या  बंगल्याच नाव  अद्वितीय आहे. 

घराच्या आत ऑफिस आहे. त्यात लाकडी बुक शेल्फ बनवलय. भरपूर पुरस्कार सुद्धा दिसतात.

कस्टमाइज्ड कुशनपासून  ते सुंदर आर्ट पीस  लक्ष वेधून घेतात.

घराच्या बाहेर वॅनिटी  रुम आहे. तिथे  लोकांच्या बसण्यासाठी  व्यवस्था आहे.

ईशाने घरात डान्स हॉल बनवलाय. हा खूपच आलिशान आणि  सुंदर आहे.

काही युनिक आयटम्स घराच्या सजावटीत  भर घालतात. 

या घरात प्रवेश केल्यानंतर बाहेर पाऊल टाकण्याची  इच्छा होत नाही.