ग्लॅमरस क्वीन ईशाच्या बोल्ड अदा

ग्लॅमरस क्वीन ईशा गुप्ता नेहमीच तिच्या बोल्ड फॅशन निवडीमुळे चर्चेत असते.

आताही ती तिच्या स्टेटमेंटच्या ड्रेसमधील सेक्सी पोझमुळे चर्चेत आली आहे

ईशाने वन-शोल्डर आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच स्टनिंग दिसत आहे

या ताज्या फोटोत ईशा वन-शोल्डर पांढरा आणि काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे

तसेच तिने स्टेटमेंट गाउनमध्ये लेयर्ड रफल डिटेलिंगसह वन-शोल्डर ब्लाउज घातला आहे

तिचा हा ड्रेस तो टॉप आणि स्कर्टच असावा असा दिसत आहे

या फोटोंमध्ये ईशा खूपच हॉट दिसत आहे.