'एक्सप्रेशन क्वीन' रश्मिका मंदानाचे हे फोटो पाहिलेत का? 

18 January 2024

Created By: Soneshwar Patil

नॅशनल क्रश, लाखो दिलो की धडक रश्मिका मंदाना

सोशल मीडियावर रश्मिका मंदानाचे आहेत लाखो चाहते

एक्सप्रेशन, सौंदर्य आणि हटके लुकने असते नेहमी चर्चेत 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे फोटो होत असतात खूप व्हायरल 

या फोटोत अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसतेय सुंदर 

रश्मिका मंदानाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव 

बघू नको प्रेमात पडशील, विदुलाची घायाळ अदा