धर्मांतरामुळे चर्चेत आलेल्या 'शालू'चा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

22 April 2025

Created By: Swati Vemul

'फँड्री' या चित्रपटात शालूची भूमिका साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात तुम्हाला आठवतेय का?

तिच राजेश्वरी खरात सध्या तिच्या धर्मांतरामुळे चर्चेत आली आहे

राजेश्वरीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते

परंतु ट्रोलिंगला वैतागून तिने ते फोटो सोशल मीडियावर डिलिट केले

राजेश्वरी इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रिय असून ती तिचे अनेक फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करते

काही फोटोंमध्ये राजेश्वरीचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळतो

इन्स्टाग्रामवर तिचे चार लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत

अत्यंत खास व्यक्तीसोबत रिंकू राजगुरूची 'डिनर डेट'; आठवा फोटो तर पहाच