आर्ची उर्फ रिंकू राजगुरू
रिंकू राजगुरूने सैराट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे
सैराटमुळे रिंकू घराघरात पोहोचली. तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली
ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि चाहत्यांच्या संपर्कात असते
रिंकूने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे
रिंकू एका देवळाच्या पायऱ्यांवर लाल टीशर्ट आणि काळी स्पोर्ट ट्राउजरमध्ये दिसत आहे
तिने तिचे केसांचा बॉबकट केला असून ती या लूकमध्ये खूपच क्यूट दिसत आहे
रिंकू ने सैराटनंतर अनेक चित्रपटात काम केलं. त्याचबरोबर ती वेबसेरिजमध्ये देखिल दिसली
एका मागून एक असे हिट चित्रपट मिळाल्यानंतर तिने मागून वळून पाहिलं नाही
Actress Rinku Rajguru