ममता कुलकर्णीचा तो चित्रपट पाहिल्यानंतर चाहत्यांनी हातावर तिच्या नावाचे टँटू काढले
2 February 2025
Created By : मयुरी सर्जेराव
ममता कुलकर्णी ही बॉलीवूडमधील बड्या अभिनेत्रींपैकी एक होती. एकेकाळी तिचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होते
अभिनेत्रीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तमिळ चित्रपटामधून केली. त्या चित्रपटाचे नाव होते 'ननबर्गल'.
'नानबर्गल' चे दिग्दर्शन थलपथी विजयचे वडील एसए चंद्रशेखर यांनी केले होते.
एका मुलाखतीत ममताने सांगितले की तिचा पहिला चित्रपट इतका चालला की तो वर्षभर थिएटरमध्ये होता
ममताने सांगितले की, चित्रपट पाहिल्यानंतर चाहते तिच्यासाठी इतके वेडे झाले होते की त्यांनी तिच्या नावाचे टॅटू काढले.
'ननबर्गल' चित्रपटाने त्यावेळी अनेक रेकॉर्ड मोडल्याचंही ममताने सांगितले
दरम्यान ममता 25 वर्षांनी भारतात परतली, तेव्हापासून ती चर्चेत आहे.
ममता सध्या तिच्या अध्यात्मिक प्रवासामुळे चर्चेत आहे
सलमान खान लंच आणि डिनरवेळी दोन वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस खातो,जाणून आश्चर्य वाटेल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा