74 वर्षाच्या फॅशन डिझायनरचा बोल्ड लुक पाहून बसेल 440 चा झटका

30 May 2024

Created By: Soneshwar Patil

74 वर्षाची फॅशन डिझायनर वेरा वांग सोशल मीडियावर चर्चेत

इन्स्टाग्रामवर वेरा वांगने शेअर केले पांढऱ्या मोनोकिनीमधील फोटो

फोटोंमध्ये वेरा वांग मोनोकिनीमध्ये स्विमिंगपूलच्या शेजारी लुटतेय आनंद

सोशल मीडियावर तिचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत

इन्स्टाग्रामवर वेरा वांग नेहमी तिच्या हॉट लुकने असते चर्चेत

सतत चाहत्यांसाठी शेअर करत असते वेगवेगळ्या लुकमधील फोटो

रात्रीस खेळ चालेमधील शेवंताचा हॉट लुक, फोटोंवरून हटेना नजर