Manasi Naik : ही तर खरी सुरुवात, अजून मार्केट गाजवायचं बाकीय

फॅशन क्वीन अभिनेत्री मानसी नाईकची नवीन पोस्ट चर्चेत 

नुकताच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला एक व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये मानसीने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय

मानसी नाईक सतत वेगवेगळ्या पोज आणि लुकने चर्चेत असते

सोशल मीडियावर मानसी नाईक खूप अॅक्टिव्ह असते

या ड्रेसमध्ये अभिनेत्री मानसी नाईक ही खूप सुंदर दिसतेय

पहा व्हिडीओ