सहर अफशाचा चित्रपटसृष्टीला राम राम

सहर अफशा ही भोजपुरी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे

भोजपुरी सिनेसृष्टीत सहर अफशाने ऐन तिच्या करिअरच्या शिखरावर असताना इंडस्ट्रीला अलविदा केला आहे

सहारने सोशल मीडियावर एका दीर्घ पोस्टद्वारे शोबिज सोडण्याची घोषणा केली आहे

सिनेसृष्टी म्हणजे ग्लॅमर इंडस्ट्रीला राम राम करणारे काही कमी नाहीत

याच्याआधी सिनेसृष्टीला अलविदा झायरा वसीम आणि सना खान सारख्या अनेक अभिनेत्रींनी केला आहे

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान नेहमीच तिच्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते 

तसेच तिने अल्लाहची उपासना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटलं आहे

तसे तिने 'मला इस्लामची शिकवणी आणि अल्लाहच्या अल्हमनुसार माझे भावी जीवन जाणून घ्यायचे आहे. 

मी माझ्या मागिल जीवनाशी माफी मागते. मी अल्लाहकडे पश्चात्ताप करते. मी अल्लाहची माफी मागते, असेही तिने म्हटलं आहे