सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी  एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

14 April 2024

Created By: Soneshwar Patil

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर अज्ञातांनी पहाटे गोळीबार केलाय

या गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलिवूड क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे

सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर हा गोळीबार करण्यात आलाय

या गोळीबाराच्या घटनेनंतर सर्व यंत्रणात तपासाला लागल्या आहेत

नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार दुर्दैवी प्रकार

सलमान खानशी संवाद साधला आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे