9 जून 2020 रोजी, दिशा सालियनचा मृत्यू झाला
नंतर दिशाचा मृत्यू सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी देखील जोडला गेला
रिपोर्ट्सनुसार दिशाचा मृत्यू ही आत्महत्या होती. पण यामागे षडयंत्र असल्याची चर्चाही होती
आमदार गोगावले आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणी चौकशीची मागणी केली
खासदार राहुल शेवाळे यांनी देखिल रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 वेळा एयू कॉल आला होता. आणि बिहार पोलिसांच्या मते AU म्हणजे आदित्य आणि उद्धव ठाकरे
तसेच भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट व्हायला हवी असेही म्हटलं आहे
त्यांच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत
मात्र दिशाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या पुन्हा चौकशीला विरोध केला आहे
भाजप आमदार नितेश राणे यांच्याबरोबच बिहार भाजप नेत्यांनीही याप्रकरणी ठाकरे कुटुंबाशी जोडला आहे
याच्याआधी मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियनच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणीची याचिका फेटाळली होती
आता हे प्रकरण एसआयटीच्या तपासाच्या कक्षेत आले आहे