गदर 2 ला 50 दिवस पूर्ण, सिमरत कौरकडून अनसीन फोटो शेयर. 

सिमरत कौर रंधावा गदर 2 च्या यशामुळे प्रचंड आनंदी आहे. 

सिमरत कौरने सनी देओलच्या सूनेचा रोल केलाय. 

सिमरत उत्कर्ष शर्मासोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केलेत. 

शूटिंगच्यावेळचे काही अनसीन फोटो शेअर केलेत. 

सनी देओल सिमरत कौरच्या सासऱ्याच्या रोलमध्ये आहे. 

गदर 2 ने प्रचंड मोठं यश मिळवलय. 

साडीमध्ये फोटोशूट करायचंय, मग 'या' अभिनेत्रीचं साडी कलेक्शन बघाच