मुंबईतील मोठा आणि सुप्रसिध्द म्हणून लालबागच्या राजाला ओळखल जातं

1934 साली लालबागमधल्या स्थानिक व्यापाऱ्याने बाजारपेठेतील जागेच्या प्रश्नासाठी नवस केला होता 

लालबागचा राजा नवसाला पावतो असेही म्हंटल जात,राजाची स्थापनाच नवसातून झाली आहे

यंदा लालबागच्या राजाला 83 वर्ष पुर्ण 

1934 पासुनचा लालबागच्या राजाच्या मुर्ती मधील बदल 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी