निकिता रावलचं हिरव्या भाज्यांसोबत फोटोशूट

अभिनेत्री निकिता रावलने भाज्यांसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

त्यामुळे निकितासोबत हिरव्या भाज्या सुद्धा आकर्षक दिसत आहेत

निकिताने हिरव्या पालेभाज्यांपासून पोशाख तयार केला आहे

तिचे भाज्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत

या फोटोमध्ये निकिता रावल खूप सुंदर दिसत आहे

तिने कंबरेला कांद्याची रोपे आणि वरती कोबीची पाने लावली आहेत