गौतमी पाटील ही सोशल मीडियावरील एक लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखली जाते
गौतमीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत
तिच्या घायाळ करणाऱ्या अदाकारीची सर्वच चर्चा सुरु आहे
गौतमीने सुरुवातीला बॅक डान्सर म्हणून काम केलं आहे
गौतमीचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत
गौतमीच्या व्हिडीओमधील स्टेप्सवर चाहते घायाळ झाले आहेत
गौतमीच्या अश्लील स्टेप्समुळे चाहते देखील नाराज झाले होते