'प्रपोज डे'च्या दिवशी गौतमी पाटील कोणाला बोलली  'Love You राजा', व्हिडीओ व्हायरल

8 February 2024

Created By: Soneshwar Patil

डान्सर गौतमी पाटील नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते

आताही ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे

पाहा व्हिडीओ

Valentine Week सुरु असताना प्रपोज डेच्या दिवशी गौतमीचा रील्स व्हिडीओ व्हायरल

कोण आहे तो गौतमी पाटीलचा 'राजा', सोशल मीडियावर चर्चांना उधाण

गौतमी पाटीलच्या या व्हिडीओवर तुफान कमेंट्सचा वर्षाव होत आहे

मोठ्या प्रमाणात गौतमीचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे

wow wow wow, फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमध्ये हिना खान, चाहते घायाळ