ओ काकू... गौतमी पाटील हिच्या हातात डोरेमोन पाहून चाहत्याची हटके कमेंट

15 May 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आलीय

नुकतेच तिने पिवळ्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे

इन्स्टाग्रामवर गौतमीने तिचे फोटो पोस्ट केलेत

हातात डोरेमोन घेऊन अभिनेत्रीने दिल्या सुंदर पोज

सोशल मीडियावर गौतमीच्या फोटोंची रंगलीय चर्चा

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी केल्या एकापेक्षा एक हटके कमेंट्स

सिंपल लुकमध्ये इतकी सुंदर दिसतेय, ऐश्वर्या नारकरचा लुक चर्चेत