मंत्री, खासदारांच्या बी नाय इतकी गर्दी गौतमीच्या कार्यक्रमाला... गर्दी पाहून म्हणाल अबब बब बब ब...

15 May 2024

Created By: Soneshwar Patil

सबसे कातिल गौतमी पाटीलचा सध्या खूपच चर्चेत आहे

गौतमी पाटील नेहमी चाहत्यांसाठी फोटो पोस्ट करत असते

नुकताच गौतमी पाटीलच्या एका कार्यक्रमाचा व्हिडीओ तिने पोस्ट केलाय

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते

असाच एक गर्दीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय

मंत्री, खासदारांच्या सभेला जेवढी गर्दी असते त्यापेक्षा जास्त गर्दी  गौतमीच्या कार्यक्रमाला असल्याचं दिसतेय

पाहा व्हिडीओ

एकच नंबर दिसतेय अप्सरा, उर्मिला कोठारेचा मनमोहक लुक